जोर्व, संगमनेर

संगमनेर तालुक्यातील संगमनेरपासून ५ कि.मी. पूर्वेला प्रवरेच्या काठी असणाऱ्या जोर्वे या गावी केलेल्या उत्खननामुळे एक नवीन जोर्वे संस्कृती प्रकाशात आली.(इ.स.पूर्व १२०० ते १५००) या काळातील नंतरच्या अनेक वसाहतीही इतरत्र उत्खननामूळे उजेडात आल्या आहेत. पण ही संस्कृती सर्वप्रथम आणखी पहा...

अलंग गड

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे . घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे . कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत. आणखी पहा...

आढाळा प्रकल्प

आणखी पहा...

 

कलाडगड

अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटून असलेला अकोले तालुका, हा डोंगरदऱ्यांमुळे निसर्गसंपन्न आहे. या डोंगरदऱ्यांमधे अनेक दुर्गम असे गिरिदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच दुर्गांच्या साखळीमध्ये साधले आणखी पहा...

कळसुबाई शिखर

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जिल्हातील अकोले तालुक्यात असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेत आहे. याचि उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरापर्यंत पोहचण्यासाठी ट्रेकिंग मार्ग आणि पादचारी रस्ते आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून ६ कि. मी. असणाऱ्या बारी या गावापासून सुरु होतो. आणखी पहा...

 

कुंजरगड

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. या गिरीदुर्गाच्या मधे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. आणखी पहा...

कॅव्हलरी टॅंक म्युझियम

कॅव्हलरी टॅंक म्युझियम  हे त्याच्या प्रकारातील आशियातील पहिले टॅंक म्युझियम आहे. टॅंक म्युझियम हे वेगवेगळ्या कालावधी मध्ये वापरण्यात आलेल्या रणगाड्यांचे अप्रतिम असे संग्रहालय आहे. पुर्व सेना प्रमुख (स्वर्गीय) जनरल ई. पू. जोशी जे की स्वतः टॅकमन होते त्यांनी १९९४ साली या  संग्रहालयाचे उद्घाटन केले. आणखी पहा...

खर्डा

खर्डा हे अहमदनगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील ऐतिहासीक महत्त्व असलेले गाव आहे. खर्डा गाव तेथे १७९५ साली झालेल्या मराठा आणि हैदराबाद चा निजाम यांच्यात झालेल्या ऐतिहासीक युध्दामुळे प्रसिध्द आहे. या युध्दात राजपुत भामटा या राजस्थानातील जमातीने मराठ्यांच्या बाजुने भाग घेतला होता. आणखी पहा...

   
   
 
 
 

मुख्य पान अकोले नगर कर्जतकोपरगाव जामखेड नेवासापाथर्डी पारनेरराहाता राहुरीसंगमनेर शेवगाव श्रीगोंदा श्रीरामपुर

धार्मिकस्थळेपर्यटनकार्यक्रमव्यापारफ़ोटोव्हिडीओलेख

महत्तवाचे संपर्क : विद्युत महामंड्ळ पोलीस स्टेशन दवाखाने रक्तपेढी रुग्णवाहिकातहसीलदार कार्यालयमहानगरपालिका जिल्हापरिषद पंचायत समिती

वेळापत्रक: बस रेल्वे विमान