Subscribe Us

Header Ads

उद्योगपती मुकेश अंबानी झाले आजोबा


उद्योगपती मुकेश अंबानी झाले आजोबा 

अ-प्राईड वेब न्यूज टीम : अंबानी कुटुंबीयांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारणही तसेच आहे. मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिने जुळ्यांना जन्म दिला आहे. यामुळे आता मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. याबाबतची माहिती स्वतः मुकेश अंबानी यांनी एका मीडिया स्टेटमेंट मध्ये दिली आहे. 

मुलीचे नाव आदीया तर मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. इशा अंबानी यांचा चार वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद पिरामल यांच्याशी विवाह झाला होता. ईशा या सध्या रिलायन्स रिटेलचा उद्योग सांभाळत आहेत. 

Post a Comment

0 Comments