Subscribe Us

Header Ads

सावरकरां विषयी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मोठे विधान, वादंगात घेतली उडी

सावरकरां विषयी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मोठे विधान, वादंगात घेतली उडी

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सावरकरांविषयी मोठे विधान केले आहे. सध्या देशभर या विषयावरून वादंग सुरू आहे. 

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केलेल्या विधानांमुळे अनेक ठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. असे असतानाच आता या वादामध्ये कोळसे पाटील यांनी उडी घेत मोठे विधान केले आहे.

कोळसे पाटील काय म्हणाले हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.




Post a Comment

0 Comments