Subscribe Us

Header Ads

तंत्रज्ञानाची कमाल, समुद्रात पूल बांधणे झाले अधिक सोपे


तंत्रज्ञानाची कमाल, समुद्रात पूल बांधणे झाले अधिक सोपे

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : जगातील अनेक महत्त्वाची शहरे ही समुद्राच्या किनारी वसलेली आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबई देखील समुद्रकिनारी वसलेली आहे. सात बेटांवर वसलेलं हे महानगर आहे. मात्र दिवसेंदिवस देशाच्या विविध भागातून येणाऱ्या मानवी लोंढ्यांमुळे मुंबई सारख्या जगातील अनेक समुद्रकिनारी असणाऱ्या देशांमध्ये वाहतुकीची समस्या आ पासून उभी राहिली आहे. 

परिणामी आता समुद्रात देखील पूल बांधून नवे मार्ग विकसित केले जात आहेत. मुंबईतील वरळी ते वांद्रे हा अलीकडेच नवीन तंत्रज्ञानाने बांधलेला समुद्रातील अद्यावत पूल आहे. खरंतर याला तंत्रज्ञानाची कमालच म्हणायला हवी. यात सिव्हील इंजिनिअरिंगच्या अभियंत्यांनी अनेक नवनवीन प्रयोग यशस्वीरित्या केले आहेत. जगभरातील तंत्रज्ञानाचा उपयोग अशा पूलबांधणीमध्ये आता सर्रास होत आहे. हे पूल कसे बांधले जातात याचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील विंडोवर क्लिक करा. 




Post a Comment

0 Comments