भाजपचे नेते ना. नितीन गडकरी, ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांचा "हा" व्हिडिओ सोशल मीडियात होतोय चांगलाच व्हायरल....
अ-नगर प्राईड न्यूज टीम : उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी काहीतरी सांगितले. त्यावर गडकरी, आ. संग्राम जगताप यांनी स्मितहास्य केले. गडकरींनी यावेळी जगतापांचा हात देखील हातात घेतला. खा. सुजय विखे देखील यात सहभागी झाले होते. भाजपच्या एका जबाबदार राष्ट्रीय नेत्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचे जाहीर कौतुक केल्याचे महाराष्ट्राने या निमित्ताने पाहिले. यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
हा पहा video
0 Comments