Subscribe Us

Header Ads

क्रीडाविश्व - भारताच्या मनिका बात्राने रचला इतिहास.. देशाला मिळवून दिले मानाचे पदक...


क्रीडाविश्व - भारताच्या मनिका बात्राने रचला इतिहास.. देशाला मिळवून दिले मानाचे पदक...

अ-प्राईड वेब न्यूज टीम : टेनिस एशियन कप सध्या सुरू आहे. टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हीने या आशियाई चषक स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

जागतिक स्तरावरील या महत्त्वाच्या स्पर्धेत तिने देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे. 

जगाच्या क्रमवारीमध्ये सहाव्या स्थानी असलेल्या आणि आशियाई चॅम्पियन स्पर्धेमध्ये तब्बल तीन वेळा पदक मिळविलेल्या हिना हयात हिच्या विरुद्ध रंगलेल्या सामन्यात मनिकाने ४-२ ने सामना जिंकला आहे. 

मनिका बात्राने प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत भारताला पदक मिळवून दिले आहे. 

Post a Comment

0 Comments