सरकारी कार्यालयाच्या चुकीमुळे माणसाला चक्क "कुत्रा" व्हावे लागले
अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम (प. बंगाल) : सरकारी कार्यालयांमध्ये छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. अनेक वेळा सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी नागरिकांची हुज्जत होताना पाहायला मिळते.
पश्चिम बंगाल राज्यातील कानकुरा तालुक्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. झाले असे की, सरकारी कार्यालयाने रेशनकार्डवर एका नागरिकाचे आडनाव 'दत्ता' ऐवजी 'कुत्ता' लिहिल्याने आणि अनेक वेळा हेलपाटे मारुनही ते दुरुस्त न झाल्याने, त्याने चक्क कुत्र्याचा आवाज करत अधिकाऱ्याला घेराव घातला.
Video पहा.
0 Comments